mr_tn/mat/19/14.md

16 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Permit
परवानगी द्या
# do not forbid them to come to me
त्यांना माझ्याकडे येण्यापासून थांबवू नका
# for the kingdom of heaven belongs to such ones
येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. हा वाक्यांश केवळ मत्तयच्या पुस्तकात आढळतो. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" ठेवा. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा स्वर्गात आपला देव पृथ्वीवरील आपले राज्य स्थापित करेल, तेव्हा तो यासारखे राजा होईल"" किंवा ""देव अशा प्रकारे त्याच्या राज्यात त्यांच्यास परवानगी देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# belongs to such ones
त्यांचे आहे जे मुलांप्रमाणे आहे. ही एक उपमा आहे याचा अर्थ मुलांप्रमाणे नम्र लोक देवाच्या राज्यात प्रवेश करतील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])