mr_tn/mat/18/25.md

4 lines
603 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# his master commanded him to be sold ... and payment to be made
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""राजाने आपल्या नोकरांना त्या माणसाला विकण्याचे आदेश दिले आणि विक्रीच्या पैश्यातून त्याच्या पैशाची भरपाई करण्यास सांगितले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])