mr_tn/mat/18/10.md

24 lines
2.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# See that
याची काळजी घ्या किंवा ""याची खात्री करा
# you do not despise any of these little ones
तूम्ही या लहान मुलांना महत्वहीन मानू नका. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही या लहान मुलांचा आदर करा
# For I say to you
हे पुढील काय म्हणते यावर जोर देते.
# that in heaven their angels always look on the face of my Father who is in heaven
यहूदी शिक्षकांनी शिकवले की केवळ सर्वात महत्वाचे देवदूत देवाचा सानिध्यात असू शकतात. येशूचा असा म्हणण्याचा अर्थ आहे की सर्वात महत्वाचे देवदूत या लहान मुलांबद्दल देवाला बोलतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# always look on the face of my Father
हे एक शब्दिक आहे ज्याचा अर्थ ते देवाच्या उपस्थितीत आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""नेहमी माझ्या पित्याच्या जवळ असतात"" किंवा ""माझ्या पित्याच्या उपस्थितीत असतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# my Father
देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हा देवासाठी एक महत्त्वाहे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])