mr_tn/mat/17/20.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For I truly say to you
मी तुम्हाला सत्य सांगतो. यामुळे येशू पुढे काय म्हणतो यावर भर देतो.
# if you have faith even as small as a grain of mustard seed
येशू मोहरीच्या आकाराची तुलना चमत्कार करण्यासाठी आवश्यक असलेल्या विश्वासाशी करतो. मोहरीचा बी फारच लहान असतो, पण ते मोठ्या झाडात वाढते. येशूचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की चमत्कार करण्यासाठी थोडासा विश्वास हवा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# nothing will be impossible for you
हे एक कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आपण काहीही करण्यास सक्षम असाल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-litotes]])