mr_tn/mat/17/02.md

20 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He was transfigured before them
जेव्हा त्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्याचे स्वरूप जे होते त्याच्यापेक्षा वेगळे होते.
# He was transfigured
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""त्याचे स्वरूप बदलले"" किंवा ""तो खूप वेगळा दिसला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# before them
त्यांच्या समोर किंवा ""म्हणून ते त्याला स्पष्टपणे सांगू शकले
# His face shone like the sun, and his garments became as brilliant as the light
येशूचे स्वरूप किती उज्ज्वल झाले यावर जोर देणारी ही बोधकथा आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# his garments
त्याने काय घातले होते