mr_tn/mat/16/23.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Get behind me, Satan! You are a stumbling block to me
येशूचा अर्थ असा आहे की पेत्र सैतानासारखे कार्य करत आहे कारण पेत्राने येशूला जे काही करण्यास सांगितले ते पूर्ण करण्यास येशू प्रयत्न करीत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""माझ्या मागे हो, कारण तू सैतानासारखे कार्य करीत आहात! तू माझ्यासाठी अडथळा आहे"" किंवा ""माझ्या मागे हो , सैतान! मी तुला सैतान बोलतो कारण तू माझ्यासाठी अडथळा आणत आहेस"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Get behind me
माझ्या पासून दूर हो