mr_tn/mat/16/03.md

24 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
परुशी व सदूकी यांना त्याने दिलेला प्रतिसाद.
# When it is morning
परिस्थिती अधिक स्पष्टपणे सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""जर सकाळी सूर्य लाल रंगात असेल तर"" किंवा ""सूर्य उगवतो तेव्हा आकाश लाल असते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# foul weather
ढगाळ, वादळाचे हवामान
# red and overcast
लाल आणि ढगाळ
# You know how to interpret the appearance of the sky
आकाशाकडे कसे पहावे आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे हवामान असेल ते समजेल
# but you cannot interpret the signs of the times
परंतु सध्या काय घडत आहे ते पहाणे आणि त्याचा अर्थ समजणे तुम्हाला कसे माहित नाही