mr_tn/mat/15/26.md

12 lines
1022 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# It is not right to take the children's bread and throw it to the little dogs
येशू एका विधानासह स्त्रीला प्रतिसाद देतो. मूलभूत अर्थ असा आहे की यहूद्यांचे जे काय आहे आणि ते गैर-यहूदी लोकांना द्यावे हे बरोबर नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# the children's bread
येथे ""भाकर"" सामान्यतः अन्न होय. वैकल्पिक अनुवाद: ""मुलांचे अन्न"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# the little dogs
यहूदी कुत्र्यांना अशुद्ध प्राणी मानत होते. येथे ते गैर-यहूद्यांसाठी एक प्रतिमा म्हणून वापरले जातात.