mr_tn/mat/15/13.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Every plant that my heavenly Father has not planted will be rooted up
हे एक रूपक आहे. येशूचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की परुशी खरोखर देवाचे नाहीत, म्हणून देव त्यांना काढून टाकेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# my heavenly Father
देव आणि येशू यांच्यातील संबंधांचे वर्णन करणारा हा एक महत्त्वाचा शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# will be rooted up
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""माझा बाप उपटून टाकील"" किंवा ""तो जमिनीतून उखरून काढेल"" किंवा ""तो काढून टाकेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])