mr_tn/mat/15/06.md

20 lines
2.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू सतत परुश्यांना दोषी ठरवत आहे.
# that person does not need to honor his father
पण तूम्ही म्हणता"" (वचन 5) पासून सुरू होणारे शब्द अवतरणामध्ये अवतरण आहेत. आवश्यक असल्यास आपण अप्रत्यक्ष अवतरण म्हणून त्यांचे भाषांतर करू शकता. ""पण तूम्ही शिकवाल की एखाद्या व्यक्तीने आपल्या पालकांचा आदर करण्याची काहीच गरज नाही जे त्यांच्या पालकांना सांगते की त्याने ते आधीच देवाला देणगी म्हणून दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotesinquotes]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])
# does not need to honor his father
याचा अर्थ असा आहे की ""त्याचे वडील"" म्हणजे ""त्याचे पालक"". याचा अर्थ धार्मिक नेत्यांनी शिकवले आहे की एखाद्या व्यक्तीने त्यांची काळजी घेऊन पालकांना आदर दाखवण्याची गरज नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# you have made void the word of God
येथे ""देवाचे वचन"" विशेषत: त्याच्या आज्ञाना दर्शवते. येथे: ""आपण देवाचे वचन अयोग्य असल्यासारखे वागले आहे"" किंवा ""आपण देवाच्या आज्ञाकडे दुर्लक्ष केले आहेत
# for the sake of your traditions
कारण तुम्हाला तुमच्या परंपरांचे अनुसरण करण्याची इच्छा आहे.