mr_tn/mat/15/02.md

12 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Why do your disciples violate the traditions of the elders?
परूशी आणि नियमशास्त्राचे शिक्षक हे येशू आणि त्याच्या शिष्यांवर टीका करण्यासाठी हा प्रश्न वापरतात. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या शिष्यांनी आमच्या पूर्वजांनी दिलेल्या नियमांचे पालन केले नाही."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# traditions of the elders
हे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणेच नाही. मोशेच्या नंतर धार्मिक पुढाऱ्यांनी दिलेल्या कायद्याच्या शिकवणी आणि अर्थांचे हे संदर्भ आहे.
# they do not wash their hands
हे धुणे फक्त हात स्वच्छ करणे नाही. याचा अर्थ वृद्धांच्या परंपरेनुसार एक औपचारिक धुणे होय. वैकल्पिक अनुवाद: ""ते आपले हात योग्य प्रकारे धुवत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])