mr_tn/mat/14/19.md

24 lines
977 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
हा येशूने पाच हजार लोकांना खायला घातलेल्या वृतांताचा शेवट आहे.
# sit down
खाली बसा. आपल्या संस्कृतीतील लोक जेव्हा जेवण करतात त्या स्थितीसाठी हे क्रियापद वापरतात.
# He took
त्याने त्याच्या हातात धरले. त्याने त्यांची चोरी केली नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# broke the loaves
भाकरी तोडल्या
# loaves
भाकरीचे तुकडे किंवा ""पूर्ण भाकर
# Looking up
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""शोधताना"" किंवा 2) ""शोध घेतल्यानंतर.