mr_tn/mat/13/45.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# like a man who is a merchant looking for valuable pearls
निहित माहिती अशी आहे की तो माणूस मौल्यवान मोती शोधत होता जो त्याला विकत घ्यायचा होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# a merchant
व्यापारी किंवा विक्रेता जो बऱ्याचदा दूरच्या ठिकाणांपासून व्यापार मिळवतात
# valuable pearls
मोती"" समुद्रात शिंपल्यात बनलेला एक गुळगुळीत, कठोर, चमकदार, पांढरा किंवा हलका रंगाचा मणी आहे आणि एक मणी म्हणून त्याची किंमत जास्त आहे किंवा मौल्यवान दागदागिने बनविण्याचे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""छान मोती"" किंवा ""सुंदर मोती"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])