mr_tn/mat/13/24.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# (no title)
येथे येशूने स्वर्गातील राज्याचे वर्णन केले आणि त्यात गहू आणि तण वाढणारी एक शेताची गोष्ट सांगितली. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# The kingdom of heaven is like a man
भाषांतराने स्वर्गाचे राज्य एका माणसासारखे समजू नये, तर स्वर्गाचे राज्य दृष्टांतात वर्णन केलेल्या परिस्थितीसारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])
# The kingdom of heaven is like
येथे ""स्वर्गाचे राज्य"" म्हणजे देवाच्या शासनास राजा म्हणून सूचित करते. ""स्वर्गाचे राज्य"" हा शब्द फक्त मत्तयमध्येच वापरला जातो. शक्य असल्यास, आपल्या भाषेत ""स्वर्ग"" वापरा. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा आमचा देव स्वर्गात आपले राजा असल्याचे दर्शवितो, तो असे असेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# good seed
चांगले अन्नाचे बी किंवा ""चांगल्या धान्याचे बी"". ऐकणारे कदाचित असा विचार करतात की येशू गव्हाविषयी बोलत होता. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])