mr_tn/mat/12/45.md

12 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशूने या दृष्टांताची पूर्तता केली व त्याने 43 व्या वचनात ""अशुद्ध आत्मा"" या शब्दापासून सुरुवात केली.
# Then it goes ... with this evil generation
येशू त्याच्यावर विश्वास न ठेवण्याच्या धोक्याविषयी लोकांना सावध करण्यासाठी एक दृष्टांत सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parables]])
# It will be just like that with this evil generation
याचा अर्थ असा आहे की जर येशूच्या पिढीचे लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि त्याचे शिष्य बनले नाहीत तर तो येण्याआधीच ते वाईट परिस्थितीत असतील.