mr_tn/mat/12/39.md

16 lines
1.8 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# An evil and adulterous generation seeks for a sign ... given to it
येशू त्याच्या वर्तमान पिढीशी बोलत आहे. वैकल्पिक अनुवाद: ""तूम्ही एक दुष्ट आणि व्यभिचारी पिढी आहात ज्यांना माझ्याकडून चिन्हे हवी आहेत ... तुम्हाला दिलेले आहेत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# adulterous generation
येथे ""व्यभिचारी"" असे लोक आहेत जे देवाशी विश्वासू नाहीत. वैकल्पिक अनुवाद: ""अविश्वासू पिढी"" किंवा ""देवहीन पिढी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# no sign will be given to it
येशू त्यांना एक चिन्ह देत नाही कारण त्याने आधीच अनेक चमत्कार केले होते तरी त्यांनी त्याच्यावर विश्वास करण्यास नकार दिला. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""मी यांना चिन्ह देणार नाही"" किंवा ""देव आपल्याला एक चिन्ह देणार नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# except the sign of Jonah the prophet
देवाने योना संदेष्ट्याला जे चिन्ह दिले ते चिन्ह वगळता दुसरे चिन्ह नाही