mr_tn/mat/12/27.md

16 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Beelzebul
हे नाव त्याच व्यक्तीस ""सैतान"" असे संबोधते (वचन 26).
# by whom do your sons drive them out?
परुश्यांना आव्हान देण्यासाठी येशू आणखी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मग तुमचे अनुयायी सुद्धा बालजबुलाच्या सामर्थ्याने आत्म्यांना बाहेर काढतात असे म्हणावे लागेल परंतु, हे सत्य नाही हे आपणास माहित आहे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# your sons
येशू परुश्यांशी बोलत होता. ""तुमचे पुत्र"" हा वाक्यांश त्यांच्या अनुयायांना संदर्भित करतो. शिक्षक किंवा पुढाऱ्यांचे अनुसरण करणाऱ्यांचा संदर्भ देण्याचा हा एक सामान्य मार्ग होता. वैकल्पिक अनुवादः ""आपले अनुयायी"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# For this reason they will be your judges
कारण आपल्या अनुयायांनी देवाच्या सामर्थ्याने भुते काढली आहेत, ते सिद्ध करतात की आपण माझ्याबद्दल चुकीचे आहात.