mr_tn/mat/12/11.md

8 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू परुश्यांच्या टीकेस प्रतिसाद देतो.
# What man would there be among you, who, if he had just one sheep ... would not grasp hold of it and lift it out?
परुश्यांना प्रतिसाद देण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. शब्बाथ दिवशी ते कोणत्या प्रकारचे काम करतात याबद्दल विचार करण्यास तो त्यांना आव्हान देत आहे. वैकल्पिक अनुवादः ""आपल्यापैकी प्रत्येकजण, जर तुमच्याकडे फक्त एकच मेंढरु असेल ... तर तो त्या मेंढरांना पकडेल आणि ओढून बाहेर काढेल."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])