mr_tn/mat/12/04.md

16 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the house of God
दावीदाच्या काळात अद्याप कोणतेही मंदिर नव्हते. वैकल्पिक अनुवाद: ""निवासमंडप"" किंवा ""देवाची आराधना करण्यासाठी जागा
# bread of the presence
हे पवित्र भाकर म्हणजे पवित्र निवास मंडपात देवासमोर ठेवलेले आहे. वैकल्पिक अनुवादः ""जी भाकर जो याजक देवाच्या समोर ठेवत होता"" किंवा ""पवित्र भाकर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# those who were with him
जे पुरुष दावीदासोबत होते
# but lawful only for the priests
परंतु, नियमशास्त्रानुसार केवळ याजकच ते खाऊ शकतो