mr_tn/mat/12/03.md

12 lines
825 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू परुश्यांच्या टीकेस प्रतिसाद देतो.
# to them
परुशी लोकांकडे
# Have you never read ... with him?
परुश्यांच्या टीकेस प्रतिसाद देण्यासाठी येशू एक प्रश्न वापरतो. येशूने वाचलेल्या शास्त्रवचनांचा अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना आव्हान दिले आहे. वैकल्पिक अनुवादः ""मला माहित आहे की आपण त्याच्यासह ... वाचले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])