mr_tn/mat/11/14.md

8 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# if you
येथे “तूम्ही"" अनेकवचन आहे आणि समूहाला दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# he is Elijah who was to come
तो"" हा शब्द बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला संदर्भित करतो. याचा अर्थ योहान बाप्तिस्मा करणारा अक्षरशः एलीया आहे असे नाही. येशूचा म्हणण्याचा अर्थ असा होता की बाप्तिस्मा करणारा योहान "" जो येत आहे"" एलीयाच्या या भविष्यवाणीची पूर्तता करतो. वैकल्पिक अनुवादः ""संदेष्टा मलाखी जेव्हा म्हणतो एलीया परत येईल तेव्हा तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल बोलत होता