mr_tn/mat/11/13.md

8 lines
919 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाबद्दल लोकांशी बोलू लागला.
# all the prophets and the law have been prophesying until John
येथे ""संदेष्टे व नियमशास्त्र"" म्हणजे मोशेने व संदेष्ट्यांनी लिहिलेल्या शास्त्रवचनांतील गोष्टींचा संदर्भ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""या गोष्टींसाठी प्रेषित व मोशे यांनी योहान बाप्तिस्मा देणाऱ्याच्या वेळेपर्यंत वचनातून भाकीत केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])