mr_tn/mat/10/40.md

24 lines
2.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या शिष्यांना सूचना देतो की त्यांना ज्या छळांचा सामना करावा लागणार आहे त्याला त्यांनी का घाबरु नये याची करणे सांगत आहे.
# He who
तो"" हा शब्द सर्वसाधारणपणे कोणालाही सूचित करतो. वैकल्पिक अनुवादः ""जो कोणी"" किंवा ""कोणीही"" किंवा ""जो एक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-gendernotations]])
# welcomes
याचा अर्थ एखाद्याचा पाहुणा म्हणून स्वीकार करणे.
# you
हे अनेकवचन आहे आणि ज्या बारा प्रेषितांना येशू बोलत आहे त्याचे संदर्भ आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# He who welcomes you welcomes me
येशूचा अर्थ असा की जेव्हा कोणी आपले स्वागत करतो, तेव्हा त्याचे स्वागत केल्यासारखे आहे. वैकल्पिक अनुवादः ""जेव्हा कोणी आपले स्वागत करतो, तो माझे स्वागत करतो"" किंवा ""जर कोणी तुमचे स्वागत करतो तर तो माझे स्वागत करत आहे
# he who welcomes me also welcomes him who sent me
याचा अर्थ असा की जेव्हा कोणी येशूचे स्वागत करतो, तेव्हा ते देवाचे स्वागत करण्यासारखे आहे. वैकल्पिक अनुवाद: ""जेव्हा कोणी माझे स्वागत करतो तेव्हा ते मला पाठविणारा देव ज्या पित्याने मला पाठवले आहे त्याचे स्वागत करतो "" किंवा ""जर कोणी माझा स्वीकार करतो तर ज्याने मला पाठविलेले त्या पित्याचे स्वागत केले आहे