mr_tn/mat/10/04.md

8 lines
956 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the Zealot
संभाव्य अर्थ म्हणजे 1) ""झिलोत"" हे एक शीर्षक आहे जे दर्शविते की तो यहूदी लोकांना रोमन साम्राज्यातून मुक्त करु इच्छित असणाऱ्या लोकांच्या गटाचा भाग होता. वैकल्पिक अनुवाद: ""देशभक्त"" किंवा ""राष्ट्रवादी"" किंवा 2) ""झीलोत"" हे एक वर्णन आहे जे दर्शविते की देवाचा सन्मान होण्यास तो उत्साही होता. वैकल्पिक अनुवादः ""उत्साही"" किंवा ""आवेशी
# who would betray him
येशूचा विश्वासघात करणारा