mr_tn/mat/09/37.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
मागील लेखात नमूद केलेल्या गर्दींच्या गरजा कशा पूर्ण केल्या पाहिजेत याबद्दल येशू आपल्या शिष्यांना सांगण्याकरता कापणीविषयी एक म्हण वापरतो.
# The harvest is plentiful, but the laborers are few
जे काही पाहत आहे त्यास प्रतिसाद देण्यासाठी येशूने एक म्हण वापरली. येशूचा अर्थ असा आहे की तेथे बरेच लोक आहेत जे देवावर विश्वास ठेवण्यास तयार आहेत परंतु केवळ काही लोक त्यांना देवाच्या सत्याबद्दल शिकवितात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# The harvest is plentiful
एखाद्याला एकत्रित करण्यासाठी भरपूर योग्य अन्न आहे
# laborers
कामगार