mr_tn/mat/09/27.md

24 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशु दोन आंधळ्या पुरषांना बरे करतो ह्या वृतांताची सुरुवात.
# As Jesus passed by from there
येशू क्षेत्र सोडून जात होता म्हणून
# passed by
सोडून जात होता किंवा ""जात होता
# followed him
याचा अर्थ असा आहे की ते येशूच्या मागे चालत होते, इतकेच नव्हे की ते त्याचे शिष्य बनले होते.
# Have mercy on us
ते हे सुचवते की त्यांची इच्छा होती की येशूने त्यांना बरे करावे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# Son of David
येशू दावीदाचा वास्तविक पुत्र नव्हता, म्हणून त्याचे भाषांतर ""दावीदाचा वंशज"" असे होऊ शकते. तथापि, ""दावीदाचा पुत्र"" देखील मसीहासाठी एक शीर्षक आहे आणि लोक कदाचित या नात्याने येशूचे नाव घेत होते.