mr_tn/mat/09/20.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
यहूदी अधिकाऱ्याच्या घराच्या मार्गावर असताना येशू दुसऱ्या स्त्रीला कसे बरे करतो याचे वर्णन करतो.
# Behold
“पहा"" हा शब्द आपल्याला एका नवीन व्यक्तीस सूचित करतो. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.
# who suffered from a discharge of blood
जिला रक्तस्त्राव होत होता किंवा ""जिला वारंवार रक्त प्रवाह होता."" तिचा गर्भाशयातून रक्तस्त्राव होतो तेव्हा तो सामान्य काळ नव्हता. काही संस्कृतीमध्ये ही घटना नम्रपणे मांडण्याचा संस्कृतींचा एक सभ्य मार्ग असू शकतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])
# twelve years
12 वर्षे (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# his garment
त्याचे कपडे किंवा ""त्याने जे परिधान केले होते