mr_tn/mat/09/16.md

24 lines
1.9 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
योहानाच्या शिष्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येशू पुढे देतो. त्याने दोन जुन्या गोष्टी आणि नवीन गोष्टी लोक एकत्र ठेवत नाहीत असे उदाहरण देऊन हे केले.
# No man puts a piece of new cloth on an old garment
जुन्या कापडावर नवीन कापडाचा तुकडा कोणी लावत नाही किंवा ""लोक जुन्या कापडाचे तुकडे कापून नवीन कापडाचे तुकडे करीत नाहीत
# an old garment ... the garment
जुने कपडे ... कपडे
# the patch will tear away from the garment
ठिगळ कपड्यांपासून दूर फेकले जाईल, जर कोणी कपडे धुतले तर नवीन कापडांचे ठिगळ कमी होईल, परंतु जुने कपडे कमी होणार नाहीत. हे कपड्यांपासून ठिगळ फाडेल आणि मोठे छिद्र सोडून जाईल
# the patch
ठिगळ नवीन कापडाचा तुकडा . ""जुन्या कापडाचे भोक झाकण्यासाठी वापरण्यात आलेला कापडाचा हा तुकडा आहे.
# a worse tear will be made
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""हे ते फाटलेले अजून वाईट करेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])