mr_tn/mat/09/12.md

24 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हे प्रसंग मत्तय जकातदाराच्या घरात घडले.
# When Jesus heard this
येथे ""हे"" म्हणजे कर गोळा करणारे आणि पापी लोकांबरोबर जेवण घेण्याविषयी परुश्यांनी प्रश्न विचारला.
# People who are strong in body do not need a physician, only those who are sick
येशू एक म्हणीने उत्तर देतो. त्याचा अर्थ असा आहे की तो या प्रकारच्या लोकांबरोबर खातो कारण तो पापी लोकांना मदत करण्यास आला आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# People who are strong in body
जे लोक निरोगी आहेत
# physician
वैद्य
# those who are sick
एका वैद्याची आवश्यकता आहे"" हा वाक्यांश समजू शकतो. वैकल्पिक अनुवादः ""आजारी असलेल्या लोकांना वैद्याची गरज आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-ellipsis]])