mr_tn/mat/09/10.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
ह्या घटना मत्तय जकातदाराच्या घरात घडल्या.
# the house
हे कदाचित मत्तयचे घर आहे, परंतु ते येशूचे घरही असू शकते. गोंधळ टाळण्यासाठी आवश्यक असल्यासच स्पष्ट करा.
# behold
हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. यात मागील प्रसंगापेक्षा भिन्न लोक समाविष्ट असू शकतात. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.
# sinners
ज्या लोकांनी मोशेच्या आज्ञेचे पालन केले नाही परंतु इतरांनी ज्याचा विचार केला ते अत्यंत वाईट पाप होते