mr_tn/mat/09/03.md

12 lines
940 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold
हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. यात मागील प्रसंगापेक्षा भिन्न लोक समाविष्ट असू शकतात. आपल्या भाषेत हे करण्याचा एक मार्ग असू शकतो.
# among themselves
संभाव्य अर्थ म्हणजे 1) प्रत्येकजण स्वतः विचार करीत होता, किंवा 2) ते एकमेकांबरोबर बोलत होते.
# blaspheming
येशू केवळ देवच करू शकतो असे शास्त्री लोकांना वाटत असलेल्या गोष्टी करण्यास सक्षम असल्याचा दावा करीत होता.