mr_tn/mat/08/34.md

12 lines
1.0 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold
हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. यात मागील प्रसंगापेक्षा भिन्न लोक समाविष्ट असू शकतात. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो.
# all the city
शहर"" हा शब्द शहराच्या लोकांसाठी एक रुपक आहे. ""सर्व"" हा शब्द बहुतेक लोक किती बाहेर आले यावर जोर देण्यासाठी एक अतिशयोक्ती आहे. आवश्यक नाही कि प्रत्येक व्यक्ती बाहेर आला असावा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# their region
त्यांचे क्षेत्र