mr_tn/mat/08/29.md

16 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Behold
हे मोठ्या कथेतील दुसऱ्या भागाची सुरूवात आहे. आपल्या भाषेत हे दर्शविण्याचा एक मार्ग असू शकतो.
# What do we have to do with you, Son of God?
भुते एक प्रश्न वापरतात परंतु ते येशूचे विरोधी आहेत. वैकल्पिक अनुवाद: ""देवाच्या पुत्रा, आम्हाला त्रास देऊ नकोस!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Son of God
हे येशूसाठी एक महत्त्वाचे शीर्षक आहे, जे देवाशी त्याच्या नातेसंबंधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# Have you come here to torment us before the set time?
पुन्हा, दुष्ट आत्म्यांनी एक प्रश्नांचा प्रतिकूल मार्गाने उपयोग केला. वैकल्पिक अनुवादः ""देव आपल्याला दंड देईल तेव्हा त्याने निश्चित केलेल्या विशिष्ट वेळेसमोर आपल्याला दंड देण्याद्वारे आपण देवाची अवज्ञा करू नये."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])