mr_tn/mat/08/20.md

20 lines
1.7 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Foxes have holes, and the birds of the sky have nests
येशू या म्हणीद्वारे उत्तर देतो. याचा अर्थ असा आहे की वन्य प्राण्यांनाही कुठेतरी विश्रांती मिळते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-proverbs]])
# Foxes
कोल्हा हा कुत्र्यासारखा प्राणी आहे. ते घरट्यातील पक्षी आणि इतर लहान प्राणी खातात. आपल्या परिसरात कोल्हा अज्ञात असल्यास, कुत्रासारख्या प्राण्यांसाठी किंवा इतर केसाळ जनावरांसाठी सामान्य संज्ञा वापरा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# holes
कोल्हा जमीनीमध्ये राहण्यासाठी बिळे करतात. ज्या ठिकाणी आपण ""कोल्हा"" वापरत असलेल्या प्राण्यांसाठी योग्य शब्द वापरा.
# the Son of Man
येशू स्वत: बद्दल बोलत आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-123person]])
# nowhere to lay his head
याचा अर्थ झोपण्याच्या जागेला दर्शवत आहे. वैकल्पिक अनुवादः ""स्वतःची झोपण्याची जागा नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])