mr_tn/mat/08/15.md

8 lines
560 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the fever left her
जर आपली भाषा या व्यक्तित्वास समजेल की बुद्धी विचार करू शकते आणि स्वतःवर कार्य करू शकते, तर ""ती बरी झाली"" किंवा ""येशुने तिला बरे केले"" असे भाषांतर केले जाऊ शकते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-personification]])
# got up
बिछान्याबाहेर आली