mr_tn/mat/08/10.md

8 lines
938 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Truly I say to you
मी तुम्हाला सत्य सांगतो. या वाक्यांशात येशूने पुढे जे म्हटले आहे त्यावर जोर देण्यात आला आहे.
# I have not found anyone with such faith in Israel
येशूचे ऐकणाऱ्यांनी असा विचार केला असता की, यहूदी जे इस्राएलच्या देवाची लेकरे असल्याचा हक्क सांगतात त्यांना कोणापेक्षाही जास्त विश्वास असेल. येशू म्हणत आहे की ते चुकीचे आहेत आणि शताधीपतीचा विश्वास जास्त महान आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])