mr_tn/mat/08/03.md

12 lines
895 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Be clean
हे सांगून, येशूने त्या माणसाला बरे केले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-imperative]])
# Immediately he was cleansed
त्या क्षणी तो शुद्ध झाला
# he was cleansed of his leprosy
शुद्ध हो"" असे येशूचा म्हणण्याचा परिणाम म्हणजे तो व्यक्ती बरा झाला होता. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""तो चांगला होता"" किंवा ""कुष्ठरोगाने त्याला सोडले"" किंवा ""कुष्ठरोग संपला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])