mr_tn/mat/08/01.md

8 lines
920 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
ही गोष्ट एका नव्या भागाची सुरुवात आहे ज्यामध्ये येशूने अनेक रोग बरे केले. हा विषय सातत्याने [मत्तय 9:35] (../09/35.md). (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) मधून सुरु आहे
# When Jesus had come down from the hill, large crowds followed him
येशू डोंगरावरुन खाली आला तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागे आला. गर्दीत कदाचित डोंगरावर त्याच्यासोबत असणारे लोक आणि जे लोक त्याच्याबरोबर नव्हते त्यांचाही समावेश होता.