mr_tn/mat/07/11.md

12 lines
984 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
वैयक्तिकरीत्या त्यांनी काय करावे किंवा काय करू नये अविषयी येशू लोक गटाशी बोलत आहे. ""आपण"" आणि ""आपले"" हे घटक अनेकवचनी आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# how much more will your Father in heaven give ... him?
येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवाद: ""मग स्वर्गातील पित्याने निश्चितपणे त्याला द्यावे ..."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# Father
हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])