mr_tn/mat/07/09.md

12 lines
717 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Or which one of you ... a stone?
येशू लोकांना शिकवण्यासाठी एक प्रश्न वापरतो. वैकल्पिक अनुवादः ""आपल्यामध्ये असा एकही व्यक्ती नाही ... एक दगड."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])
# a loaf of bread
याचा अर्थ सामान्यतः अन्न होय. वैकल्पिक अनुवादः ""काही अन्न"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])
# stone
हे नाम अक्षरशः भाषांतरित केले पाहिजे.