mr_tn/mat/07/02.md

16 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For
वाचक 7: 2 मधील विधान समजू शकतील याची खात्री करा, जे 7:1 मध्ये येशूने म्हटले त्यानुसार आहे.
# with the judgment you judge, you will be judged
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""ज्याप्रकारे तुम्ही इतरांना दोष लावता त्याच प्रकारे देव तुम्हाला दोषी ठरवेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# measure
संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे दिले जाणारे दंड आहे किंवा 2) हा न्याय ठरवण्यासाठी वापरलेला दर्जा आहे.
# it will be measured out to you
हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देव ते आपल्या जमेस मोजेल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])