mr_tn/mat/06/11.md

8 lines
743 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
हा प्रार्थनेचा भाग आहे जो येशू लोकांना शिकवत होता. “आम्ही” “आमचे” आणि “आपले” या घटना त्यांना दर्शवतात जे ही प्रार्थना करतात. ते शब्द देवाला दर्शवत नाहीत, ज्याकडे ते प्रार्थना करत आहेत. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]])
# daily bread
येथे “भाकर” सामान्यतः अन्नाला दर्शवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])