mr_tn/mat/06/07.md

8 lines
934 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# do not make useless repetitions
संभाव्य अर्थ 1)पुनरावृत्ती निरुपयोगी आहे. वैकल्पिक भाषांतर: “सारख्या अर्थहीन गोष्टी पुन्हा पुन्हा सांगू नका” किंवा 2)जे वाक्य किंवा शब्द अर्थहीन आहेत. वैकल्पिक भाषांतर: “सतत अर्थहीन शब्दांची पुनरावृत्ती करू नका”
# they will be heard
हे कर्तरी स्वरुपात नमूद केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “त्यांचे खोटे देव देखील त्यांचे ऐकतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])