mr_tn/mat/05/44.md

4 lines
999 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But I say
येशू देवाशी आणि याच्या वचनाशी सहमत होता,परंतु धार्मिक पुढाऱ्यांनी देवाच्या वचनाचे जसे लागूकरण केले त्याच्या विषयी तो सहमत नव्हता. शब्द “मी” हा परिणामकारक आहे. यावरून हे सूचित होते की येशू जे म्हणतो त्याला देवाच्या मूळ आज्ञा समान महत्व आहे. या वाक्याचा अशा प्रकारे अनुवाद करण्याचा प्रयत्न करा ज्यामध्ये जोर दर्शवला जातो. आपण [मत्तय 5:22](../05/22.md) मध्ये हे कसे भाषांतरीत केले ते पहा.