mr_tn/mat/05/30.md

12 lines
935 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If your right hand causes
या उल्लेखामध्ये, हात हा संपूर्ण व्यक्तीच्या कृतींना दर्शवतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# right hand
याचा अर्थ सर्वात महत्वाचा हात डाव्या हाताच्या विरोधात आहे . तुम्हाला “योग्य” “चांगले” किंवा “मजबूत” असे भाषांतर करणे गरजेचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# cut it off
एका व्यक्तीस पाप करणे थांबवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टीसाठी एक आज्ञा आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])