mr_tn/mat/05/29.md

28 lines
3.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If your
अशा लोकांच्या गटानी वैयक्तिकरीत्या काय करावे आणि काय करू नये याविषयी येशू बोलत आहे. सर्व उदाहरणातील “तू” आणि “तूम्ही” एकवचनी आहेत, पण काही भाष्यांमध्ये त्यांना अनेकवचन असणे गरजेचे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
# If your right eye causes you to stumble
येथे “डोळा” एखाद्या व्यक्तीला काय दिसते ते सांगतो. आणि, “ठेच” हे “पापाचे” रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: “तूम्ही जे काही पाहता ते तुम्हाला अडखळण बनते” किंवा “जे काही तूम्ही पाहता कारण तूम्ही पाप करता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि[[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# right eye
याचा अर्थ सर्वात महत्वाचा डोळा, डाव्या डोळ्याच्या विरुद्ध आहे. तुम्हाला “योग्य” “चांगले” किंवा “उत्तम” असे अनुवाद करण्याची गरज आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# pluck it out
एखाद्याने पाप करण्याचे थांबवण्याकरिता जे काही केले पाहिजे ते करणे ही एक आज्ञा आहे. याचा अर्थ “ते जबरदस्तीने काढणे” किंवा “नष्ट करणे”. जर उजवा डोळा विशेषतः नमूद केलेला नसेल तर आम्हाला “आपले डोळे नष्ट कर” असे भाषांतर करावे लागेल. जर डोळे नमूद केले असतील तर आपल्याला “त्यांचा नाश कर” असे भाषांतर करावे लागेल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# throw it away from you
त्यातून सुटका करा
# one of your body parts should perish
तुम्हाला तुमचा शरीरातील एक भाग गमवावा लागेल
# than that your whole body should be thrown into hell
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “की देवाने तुमचे पूर्ण शरीर नरकात फेकून द्यावे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])