mr_tn/mat/04/17.md

4 lines
856 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# the kingdom of heaven has come near
“स्वर्गाचे राज्य” हे वाक्य परमेश्वर राजा म्हणून राज्य करेल याला दर्शवते. हे वाक्य केवळ मत्तयच्या पुस्तकात आहे. शक्य असेल तर, आपल्या भाषेत “स्वर्ग” असा शब्द समाविष्ट करा. [मत्तय 3:2](../03/02.md) मध्ये आपण याचे भाषांतर कसे केले ते पहा. वैकल्पिक भाषांतर “आपला स्वर्गीय पिता लवकरच स्वतःला राजा म्हणवेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])