mr_tn/mat/04/06.md

24 lines
2.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# If you are the Son of God, throw yourself down
सैतानाला हे ठाऊक आहे की येशू हा देवाचा पूत्र आहे. संभाव्य अर्थ म्हणजे 1) हे येशूच्या स्वतः च्या फायद्यासाठी चमत्कार करण्याचा मोह आहे. वैकल्पिक भाषांतर: “तू खरोखर देवाचा पूत्र आहेस म्हणून तू स्वतःला खाली फेकून देऊ शकतोस” किंवा 2) हे आव्हान किंवा आरोप आहे. वैकल्पिक भाषांतर: “स्वतःला खाली फेकून तू खरोखर देवाचा पुत्र आहेस हे सिद्ध कर”
# the Son of God
हे येशूसाठीचे महत्वपूर्ण शिर्षक आहे जे देवाशी त्याच्या नातेसंबधाचे वर्णन करते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])
# throw yourself down
स्वतःला खाली पाड किंवा “खाली उडी मार”
# for it is written
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “शास्त्रवचनात लेखकाने लिहिले आहे” किंवा “शास्त्रवचनात असे म्हटले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# 'He will command his angels to take care of you,' and
तुझी काळजी घेण्याची देव त्याच्या दूतांना आज्ञा देईल, आणि हे प्रत्यक्ष अवतरणाने भाषांतरित केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “देव आपल्या दूतांना म्हणेल, “त्याची काळजी घ्या” आणि (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-quotations]])
# They will lift you up
देवदूत तुला झेलून धरतील