mr_tn/mat/03/intro.md

19 lines
2.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# मत्तय 03 सामान्य नोंदी
## रचना आणि स्वरूप
काही भाषांतरे जुन्या करारातील मजकुराचा उपयोग उरलेल्या मजकुरापेक्षा पानाच्या उजवीकडे ठेवतात.
यूएलटी हे वचन 3 मधील घेण्यात आलेल्या सामग्रीसह करतात.
## या अध्यातील विशेष संकल्पना
### “पश्चातापास योग्य फळ द्या”
फळ हे शास्त्रवचनामध्ये सामान्य शब्द चित्र आहे. लेखक याचा वापर चांगल्या किंवा वाईट वर्तनाचे परिणाम वर्णन करण्यासाठी करतात. या अध्यायामध्ये चांगले फळ देवाच्या आज्ञा म्हणून देणारे परिणाम आहे. (पहा: [[rc://*/tw/dict/bible/other/fruit]])
## या अध्यायात आणखी संभाव्य भाषांतरातील अडचणी
### “स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे”
हे कोणालाच ठाऊक नाही की “स्वर्गाचे राज्य’ अस्तित्वात किंवा जेव्हा योहानाने हे शब्द उच्चारले तेव्हा अजूनही येत आहे. इंग्रजी भाषांतरामध्ये “हाताशी आहे” या वाक्याशाचा वापर करतात परंतु हे शब्द भाषांतर करणे अवघड असू शकतात. इतर आवृत्यामध्ये “जवळ आले आहे” किंवा “जवळ येत आहे” असा वापर करतात.