mr_tn/mat/03/12.md

28 lines
3.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# His winnowing fork is in his hand to thoroughly clear off his threshing floor
हे रूपक नीतिमान लोकांना ख्रिस्त दुष्ट लोकांपासून वेगळे करेल अशा पद्धतीने जसा एक मनुष्य गव्हाचा दाना भूसातून वेगळा करतो अशी तुलना. वैकल्पिक भाषांतर: “ख्रिस्त हा एक असा मनुष्य आहे ज्याच्या हातात त्याचे सूप आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# His winnowing fork is in his hand
येथे “त्याच्या हातात” म्हणजे व्यक्ती कार्य करण्यास तयार आहे . वैकल्पिक भाषांतर: “ख्रिस्ताच्या हातात त्याचे सूप आहे कारण तो तयार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
# winnowing fork
गहू हवेत फेकून भूसा आणि गहू वेगवेगळे करण्याचे हे एक साधन आहे. धान्य परत खाली येते आणि वाऱ्याने भूस फेकली जाते. ते खुरट्याच्या आकारा सारखे असते पण लहान पातळ लाकडापासून बनलेले असते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-unknown]])
# to thoroughly clear off his threshing floor
ख्रिस्त हा हातामध्ये सूप असणाऱ्या माणसासारखा आहे जो आपले खळे साफ करण्यास तयार आहे.
# his threshing floor
त्याची जमीन किंवा “ती जागा जेथे तो धान्य आणि भूसा वेगळा करील”
# gather his wheat into the storehouse ... burn up the chaff with fire that can never be put
परमेश्वर कसे धार्मिक लोकांना वाईट लोकापासून वेगळे करेल हे ते दाखवण्याचे एक रूपक आहे. धार्मिक शेतकऱ्याच्या भांडारातील गव्हासारखे स्वर्गात जातील, आणि जे लोक भुसासारखे आहेत त्यांना न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# can never be put out
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: “कधीही जळून जाणार नाही” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])